लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीपीसीएल आग

बीपीसीएल आग, मराठी बातम्या

Bpcl mumbai fire, Latest Marathi News

‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी? - Marathi News | bmc election 2026 manifesto for maha mumbai when will the bjp shiv sena shinde group manifesto be released | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?

लाडक्या बहिणींकरिता भाजप व शिंदेसेना आपल्या पोतडीतून काय बाहेर काढणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. ...

बीपीसीएलच्या विक्रीसाठी आता चौथ्यांदा प्रयत्न - Marathi News | Now the fourth attempt to sell BPCL | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बीपीसीएलच्या विक्रीसाठी आता चौथ्यांदा प्रयत्न

खरेदीदारच मिळेना : कोविड साथीचा फटका ...

चेंबूर परिसर ज्वालामुखीच्या तोंडावर - Marathi News | Chembur campus volcano faces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर परिसर ज्वालामुखीच्या तोंडावर

चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) प्लँटमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीमुळे या परिसरातील घातक परिस्थिती सर्वांसमोर आली आहे. ...

बीपीसीएलची आग विझवण्यात यश; ५ जखमी अतिदक्षता विभागात - Marathi News | BPCL's fires boosted; 5 injured in ICU section | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीपीसीएलची आग विझवण्यात यश; ५ जखमी अतिदक्षता विभागात

चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लान्टमध्ये बुधवारी दुपारी भीषण स्फोट होऊन लागलेली आग विझविण्यास बुधवारी मध्यरात्री २ वाजता मुंबई अग्निशमन दलाला यश आले. ...

रिफायनरी कंपनीत स्फोट, आगीत ४५ कर्मचारी जखमी - Marathi News | Refinery blast, 45 injured in fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिफायनरी कंपनीत स्फोट, आगीत ४५ कर्मचारी जखमी

चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लँटमध्ये बुधवारी दुपारी भीषण स्फोट होऊन माहुल गावासह चेंबूर, वडाळा, सायन-प्रतीक्षा नगर आणि गोवंडी, मानखुर्दचा परिसर हादरला. ...

स्फोट, आग, धूर आणि भीती, धुरामुळे स्थानिकांना वायुप्रदूषणाचा त्रास - Marathi News | Locals suffer from air pollution due to explosion, fire, smoke and fear, smoke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्फोट, आग, धूर आणि भीती, धुरामुळे स्थानिकांना वायुप्रदूषणाचा त्रास

मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूरसह लगतच्या परिसरात खतांच्या आणि तेलकंपन्या असून, येथील परिसर ‘हेव्ही इंडस्ट्रियल झोन’ घोषित आहे. ...

चेंबूरमध्ये रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणात भर - Marathi News | Chemical companies in Chembur fill the pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणात भर

उपनगरातील चेंबूर, मानखुर्द, गोवंडीसह कुर्ला येथील काही परिसर पूर्वीपासूनच प्रदूषित आहे. ...

ज्वालामुखीच्या तोंडावर - Marathi News | Volcano | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्वालामुखीच्या तोंडावर

मुंबई कशी ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे, याचे उत्तम उदाहरण बुधवारी बीपीसीएलमधील रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या रूपाने पाहायला मिळाले. ...