लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉक्सिंग

बॉक्सिंग

Boxing, Latest Marathi News

अमित पंघालची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस - Marathi News | Amit Pangalal recommended for the Arjuna Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अमित पंघालची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय बॉक्सिंग महासंघाने मंगळवारी आशियन गेम्स व आशियन चॅम्पियनशिपचा सुवर्णपदक विजेता अमित पंघाल व विश्व चॅम्पियनशिप २०१७ चा कांस्यपदक विजेता गौरव बिधुडी यांच्या नावांची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे ...

अमित पांघल, पूजा राणी यांचा ‘गोल्डन पंच’ - Marathi News | Amit Pangal, Pooja Rani's 'Golden Punch' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अमित पांघल, पूजा राणी यांचा ‘गोल्डन पंच’

स्टार बॉक्सर अमित पांघल याने सुवर्णमय घोडदौड सुरू ठेवृून ५२ किलो प्रकारात यंदा दुसरे सुवर्ण जिंकले. ...

आशियाई अजिंक्यपद: भारताचे सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत - Marathi News | Asian Games: India's Six Boxers Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई अजिंक्यपद: भारताचे सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत

शिवा थापाचे कांस्य पदकावर समाधान ...

शिवा थापाचे सलग चौथे पदक निश्चित - Marathi News | Shiva Thapa's consecutive fourth medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शिवा थापाचे सलग चौथे पदक निश्चित

शिवा थापाने मंगळवारी येथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. ...

आशियाई बॉक्सिंग: कविंदरने विश्वविजेत्या कैराटला दिला धक्का - Marathi News | Asian Boxing: Kavinder Pushes To World Winner Carrot | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई बॉक्सिंग: कविंदरने विश्वविजेत्या कैराटला दिला धक्का

अमित पांघल, सोनियाचीही उपांत्य फेरीत धडक ...

अ‍ॅक्शनपटामुळे गाठले बॉक्सिंग रिंग, विश्वविजेत्या मेरी कोमने सांगितली संघर्ष गाथा - Marathi News | Watching the action film before boxing match, the world champion Mary Kom said the struggle story | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अ‍ॅक्शनपटामुळे गाठले बॉक्सिंग रिंग, विश्वविजेत्या मेरी कोमने सांगितली संघर्ष गाथा

अक्षय कुमार, जॅकी चेन, मोहम्मद अलीचा प्रभाव ...

अमित, शिवा थापाची आशियाई स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Amit, Shiva Thapa for Asian Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अमित, शिवा थापाची आशियाई स्पर्धेसाठी निवड

आशियाई  क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता अमित पंघाल(५२ किलो)याच्यासह अनुभवी शिवा थापा(६० किलो) यांची पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे. ...

वृत्तपत्र विक्रेत्याचा 'सुवर्ण'पंच; बॉक्सर दीपकचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Newspaper seller's Deepak Bhoria won gold in first International boxing event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वृत्तपत्र विक्रेत्याचा 'सुवर्ण'पंच; बॉक्सर दीपकचा प्रेरणादायी प्रवास

भारताच्या दीपक भोरियानं आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ...