म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Mike Tyson: अमेरिकेचा प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो विमानातील एका प्रवाशाच्या चेहऱ्यावर जोराने ठोसे मारताना दिसत आहे. ...
Crime News: एका बुक्कीतच हा संवाद देवमाणूस या मालिकेतील बजा या पात्राच्या तोंडून तुम्ही ऐकला असेल. मात्र प्रत्यक्षात एका बॉक्सरने किरकोळ कारणावरून मारलेल्या एका ठोशामुळे तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
Akola Sports Academy wins state level boxing tournament : बुलडाणा येथे पार पडलेल्या ९० राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिक्य स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी अकोला हा संघ विजयी ठरली आहे. ...