बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरातील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग अकॅडमी सुरू करण्यात येऊन खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
यजमान महाराष्ट्राच्या सात बॉक्सर्सनी सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठीमध्ये खेळल्या जात असलेल्या मुलींच्या पहिल्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत बुधवारी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत विजय साकारत उपांत्य फेरी गाठली. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. जकार्ता येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. ...
जागतिक क्रीडा विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेला माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार असून मिक्स मार्शल आटर््स (एमएमए) कुमिते - १ या लीगचे अनावरण टायसनच्या हस्ते २९ सप्टेंबर होईल ...
Asian Games 2018: भारताला आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या अमित पांघलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरने एक इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज नायकासाठी तो 'यमला पगला दीवाना' झाला आहे. ...
- अभिजित देशमुख(थेट जकार्ता येथून)उझबेकिस्तानचा बॉक्सर हान्सबॉय डुझमोतोव्हला पराभूत करणे माझ्यापुढे आव्हान होते. कारण तो रिओ आॅलिम्पिक स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता होता. त्याची चपळता आणि समोरच्या खेळाडूला कसे कैचित पकडायचे, याची रणनीती वाखानण्याजोगी ...