माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
Borivali-ac, Latest Marathi News
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने दिलेल्या उमेदवारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. यावेळी गोपाळ शेट्टी यांचे समर्थक आणि भाजपा कार्यकर्ते भिडले. ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपातील अनेक इच्छुकांना तिकीट वाटपात डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी समोर आली आहे. ...
मनोहर कुंभेजकर, मुंबई: बोरिवली विधानसभा मतदार संघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज शक्ति प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज ... ...
Maharashtra Assembly Election 2024 : मंगळवारी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ...
आज भाजपच्या यादीत बोरिवली मधून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते व बोरीवलीकर संतप्त झाले. ...
गोपाळ शेट्टी ३ वेळा नगरसेवक,२ वेळा आमदार,२ वेळा लाखोंचे मताधिक्याने निवडून येणारे खासदार होते. ...
विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून नाराजी पसरली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट केला असून गोपाळ शेट्टी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ...
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपाने आतापर्यंत १४६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. ...