लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बोरिवली

बोरिवली, मराठी बातम्या

Borivali-ac, Latest Marathi News

हार्बरची धाव बोरिवली पर्यंत होणार; गोपाळ शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | Harbor run up to Borivali Gopal Shetty's follow-up success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बरची धाव बोरिवली पर्यंत होणार; गोपाळ शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश

पश्चिम रेल्वे वरील सर्वात मोठे जंक्शन असलेल्या बोरिवली स्टेशन आता हार्बर रेल्वे द्वारे जोडले जाणार आहे. ...

गोराईत ग्रंथ तुमच्या दारीचे नवीन वाचन केंद्र झाले सुरू   - Marathi News | in mumbai gorai a new reading center of granth tumchya dari will open for readers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईत ग्रंथ तुमच्या दारीचे नवीन वाचन केंद्र झाले सुरू  

ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागातील ही १६० वी ग्रंथ पेटी येथे सुरू झाली. ...

शरद पोंक्षेंनाही निवडणूक लढवण्याची इच्छा? म्हणाले, 'या' मतदारसंघाचं करायचंय प्रतिनिधित्व - Marathi News | marathi actor Sharad Ponkshe also want to contest elections also named constituency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पोंक्षेंनाही निवडणूक लढवण्याची इच्छा? म्हणाले, 'या' मतदारसंघाचं करायचंय प्रतिनिधित्व

शरद पोंक्षे अभिनेते तर आहेतच पण ते नेहमीच राजकीय, सामाजिक विषयांवर खुलेपणाने मत मांडत असतात. ...

सोळाव्या मजल्यावरून परांची कोसळून तीन ठार; एक गंभीर जखमी, बोरीवलीमधील घटना  - Marathi News | falls from 16th floor died three one seriously injured incident in borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोळाव्या मजल्यावरून परांची कोसळून तीन ठार; एक गंभीर जखमी, बोरीवलीमधील घटना 

बोरीवली पश्चिमेकडील सोनीवाडी परिसरात ही दुर्घटना घडली. ...

मंडपेश्वर गुंफेला मिळाला नवा साज; शिवमंदिरात १२ किलो शिवलिंगाची करण्यात येणार स्थापना - Marathi News | mandapeshwar cave in borivali gets new decoration a 12 kg shiv linga will be installed in the shiva temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपेश्वर गुंफेला मिळाला नवा साज; शिवमंदिरात १२ किलो शिवलिंगाची करण्यात येणार स्थापना

तीन दिवसीय महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन. ...

तो मित्र निघाला ठग अन्...! बोरिवलीतील ६७ वर्षीय आजोबांची फसवणूक  - Marathi News | a 67-year-old senior citizen cheated in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो मित्र निघाला ठग अन्...! बोरिवलीतील ६७ वर्षीय आजोबांची फसवणूक 

आजोबांना मित्र बोलत असल्याची बातवणी करत सायबर ठगानेएक लाख ६० हजार रुपयांना ऑनलाईन गंडविले आहे. ...

बोरीवली स्थानकात वृद्ध जोडप्याला जीवदान; आरपीएफ जवानाची सतर्कता  - Marathi News | elderly couple saved at borivali station vigilance of rpf jawan in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली स्थानकात वृद्ध जोडप्याला जीवदान; आरपीएफ जवानाची सतर्कता 

बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर एक वृद्ध जोडपे दादर एकतानगर सेमीफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ...

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना चाखता येणार मधाचा गोडवा! - Marathi News | Tourists can taste the sweetness of honey in Borivali National Park! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना चाखता येणार मधाचा गोडवा!

भेट देणाऱ्या पर्यटकांना मधाचा गोडवा चाखता यावा यासाठी उद्यानात ‘मधुबन‘ मध विक्री केंद्र सुरु ...