लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बोरिस जॉन्सन

Boris Johnson latest news, मराठी बातम्या

Boris johnson, Latest Marathi News

अलेक्झांडर बोरिस डी फेफेल जॉन्सन एक ब्रिटिश राजकारणी आणि लेखक आहेत जो जुलै 2019 पासून युनायटेड किंगडमचे पंतप्रधान आणि Conservative पक्षाचे नेते आहेत.
Read More
अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम - Marathi News | Australia America and Britain joins hand for nuclear submarine project which made china furious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, या करारानंतर काही देश अणुप्रसार प्रतिबंध कराराच्या (एनपीटी) पळवाटांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. ...

मोदी-बोरिस जॉन्सन चर्चेमुळे आर्थिक, शैक्षणिक देवाण-घेवाणीला वेग - Marathi News | pm Modi and Boris Johnson talks accelerate economic educational exchanges pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी-बोरिस जॉन्सन चर्चेमुळे आर्थिक, शैक्षणिक देवाण-घेवाणीला वेग

आर्थिक, औद्योगिक, आरोग्य, शैक्षणिक या क्षेत्रात भारत व ब्रिटनमधील देवाण-घेवाण वाढविण्यासाठी पावले टाकली जात आहे. ...

जगात मान्यता मिळवण्यासाठी तालिबान धडपडतोय, पण परिवर्तन झालंय असं मानत नाही : जो बायडेन  - Marathi News | Taliban struggles for world recognition but doesnt believe they have changed america president joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जागतिक मान्यतेसाठी तालिबान झगडतोय, पण...', जो बायडेन यांचं महत्त्वपूर्ण विधान

Afghanistan Taliban Crisis : रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानीवर ताबा मिळवत देशाची सूत्रं घेतली होती हाती. तालिबाननं आपल्याला मान्यता देण्यात यावी असंही केलं होतं वक्तव्य. ...

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पाकच्या इम्रान खान यांना फोन, म्हणाले... - Marathi News | British prime minister boris johnson calls to pakistan pm imran khan over afghanistan taliban situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पाकच्या इम्रान खान यांना फोन, म्हणाले...

Boris Johnson Calls Imran Khan on Taliban Issue: अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पाकिस्तानकडून तालिबानी सरकारला उघड उघड पाठिंबा दिला जात आहे. ...

नरेंद्र मोदींच्या एका फोटोमुळे ब्रिटनच्या संसदेमध्ये वाद, नेमकं काय आहेत त्या फोटोत?  - Marathi News | Controversy in the British Parliament over a photo of Narendra Modi, what exactly is in that photo? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नरेंद्र मोदींच्या एका फोटोमुळे ब्रिटनच्या संसदेमध्ये वाद, नेमकं काय आहेत त्या फोटोत? 

Photo of Narendra Modi: ब्रिटनमध्ये सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या एकत्रित फोटोवरून वादंग उठला आहे. ...

चक्क ब्रिटनच्या पंतप्रधानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले लीक, अशा गोष्टी आल्या समोर... - Marathi News | The WhatsApp chat of the Prime Minister of Britain Boris Johnson is leaked, such things came to light ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चक्क ब्रिटनच्या पंतप्रधानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले लीक, अशा गोष्टी आल्या समोर...

Boris Johnson Whatsapp chat leak: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

साठीच्या उंबरठ्यावर असलेले बोरिस जॉन्सन लग्नगाठ बांधणार, गर्लफ्रेंड कॅरी सायमंडसोबत नवी इनिंग! - Marathi News | UK PM Boris Johnson To Wed Fiancee Carrie Symonds Next Summer Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :साठीच्या उंबरठ्यावर असलेले बोरिस जॉन्सन लग्नगाठ बांधणार, गर्लफ्रेंड कॅरी सायमंडसोबत नवी इनिंग!

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढील वर्षी त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. बोरिस जॉन्सन त्यांची गर्लफ्रेंड कॅरी सायमंडसोबत विवाहबद्ध होणार आहेत. ...

Coronavirus : भारताला देण्यासाठी आमच्याकडे अधिकचे लसीचे डोस नाही; ब्रिटनचं स्पष्टीकरण - Marathi News | Britain says no surplus COVID vaccines available to give to India coronavirus pandemic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : भारताला देण्यासाठी आमच्याकडे अधिकचे लसीचे डोस नाही; ब्रिटनचं स्पष्टीकरण

Coronavirus In India : सध्या भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. ब्रिटनकडून लसींव्यतिरिक्त अन्य वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्याला सुरूवात ...