लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमा वाद

सीमा वाद

Border dispute, Latest Marathi News

Maharashtra Karnataka Border Dispute: संजय राऊतांना धमकीचा फोन; नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काही ना काही अजेंडा...” - Marathi News | independent mp navneet rana reaction over threat calls to thackeray group mp sanjay raut over maharashtra karnataka border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांना धमकीचा फोन; नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काही ना काही अजेंडा...”

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद शिगेला पोहोचला असून, खासदार संजय राऊतांना धमकीचा फोन आल्याचे सांगितले जात आहे. ...

Karnataka Maharashtra Border Dispute: "सीमेपलीकडून हल्ले अन् शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय देतंय", NCPचा आरोप - Marathi News | Sharad Pawar led NCP Maharashtra Chief slams Shinde Fadnavis government over border dispute issues with Karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्याच्या सीमेपलीकडून हल्ले अन् शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय देतंय"

"मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का?", जयंत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो! हिम्मत दाखवा, बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच” - Marathi News | ncp mla amol mitkari criticised balasahebanchi shiv sena shinde group over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो! हिम्मत दाखवा, बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच”

Maharashtra Karnataka Border Dispute: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचत खुले आव्हान दिले आहे. ...

महाराष्ट्र कर्नाटक राज्यपाल यांच्या बैठकीतील तपशील जाहीर करा; काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी - Marathi News | congress mla satej patil demand announce details of maharashtra karnataka governor meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र कर्नाटक राज्यपाल यांच्या बैठकीतील तपशील जाहीर करा; काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: सीमावादप्रश्नी देवेंद्र फडणवीसांनी केला अमित शाहांना फोन; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?   - Marathi News | dcm devendra fadnavis made telephonic discussion with union home minister about maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावादप्रश्नी देवेंद्र फडणवीसांनी केला अमित शाहांना फोन; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Maharashtra Karnataka Border Dispute: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी देवेंद्र फडणवीसांचे फोनवरुन काय बोलणे झाले? ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “शरद पवार कर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ, बोम्मईंना माफी मागायला भाग पाडू” - Marathi News | ncp leader eknath khadse reaction on sharad pawar warning over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार कर्नाटकात गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने जाऊ, बोम्मईंना माफी मागायला भाग पाडू”

Maharashtra Karnataka Border Dispute: शिंदे-फडणवीस सरकारला हा वाद राजकारणासाठी चालू ठेवायचा आहे, अशी गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केली आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “राऊतांना उपचारांची गरज, पवार ४८ तासांत बेळगावला जाऊन काय दिवे लावणार?”; शिंदे गटाने डिवचले! - Marathi News | shinde group leader vijay shivtare criticizes ncp chief sharad pawar and sanjay raut over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राऊतांना उपचारांची गरज, पवार ४८ तासांत बेळगावला जाऊन काय दिवे लावणार?”; शिंदे गटाने डिवचले!

Maharashtra Karnataka Border Dispute: तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, तेव्हा काय केले? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, या शब्दांत शिंदे गटाने पलटवार केला आहे. ...

सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन, 'मविआ'चा निर्णय - Marathi News | Protest in Kolhapur on Saturday in support of border dwellers, decision of Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन, 'मविआ'चा निर्णय

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्हे ...