लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमा वाद

सीमा वाद

Border dispute, Latest Marathi News

Maharashtra Karnataka Border Dispute: “अमित शाहांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी”; ठाकरे गटाची मागणी - Marathi News | shiv sena thackeray group mp arvind sawat reaction over amit shah meeting on maharashtra karnataka border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अमित शाहांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी”; ठाकरे गटाची मागणी

Maharashtra Karnataka Border Dispute: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ अमित शाहांना भेटल्यामुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी महत्त्वाची अपडेट; सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल  - Marathi News | an intervention petition filed in supreme court over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी महत्त्वाची अपडेट; सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल

Maharashtra Karnataka Border Dispute: सुप्रीम कोर्टातील हस्तक्षेप याचिकेवर आता कर्नाटक सरकारकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “सीमावादप्रश्नी केंद्राने तातडीने लक्ष घालावे, कर्नाटकला योग्य समज द्यावी”: दिलीप वळसे-पाटील - Marathi News | ncp leader dilip walse patil said central govt should look into maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सीमावादप्रश्नी केंद्राने तातडीने लक्ष घालावे, कर्नाटकला योग्य समज द्यावी”: दिलीप वळसे-पाटील

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या वतीने सरकारने योग्य ती भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “सीमाप्रश्नी कोणतीही तडजोड करणार नाही, अमित शाहांशी चर्चा...”; बोम्मईंचा आडमुठेपणा कायम - Marathi News | basavaraj bommai said karnataka not single inch land gives to maharashtra and will not compromise on border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सीमाप्रश्नी कोणतीही तडजोड करणार नाही, अमित शाहांशी चर्चा...”; बोम्मईंचा आडमुठेपणा कायम

Maharashtra Karnataka Border Dispute: जेपी नड्डांनी फोन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शांतता राखण्यास सांगितले आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी केला. ...

Sharad Pawar Jayant Patil: "शरद पवार जेव्हा 'स्वतः तिकडे येतो' म्हणाले तेव्हा कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली" - Marathi News | "When Sharad Pawar said 'savat tanda', there was a mildness in the language of Karnataka" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार 'स्वतः तिकडे येतो' म्हणाले तेव्हा कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली"

जयंत पाटील यांचा दावा, शिंदे-फडणवीस सरकारवर केली टीका ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शाह नक्कीच मार्ग काढतील”; सुप्रिया सुळेंना विश्वास - Marathi News | ncp mp supriya sule said amit shah assured maha vikas aghadi to look into maharashtra karnataka border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शाह नक्कीच मार्ग काढतील”; सुप्रिया सुळेंना विश्वास

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी काहीतरी मार्ग काढण्याचे आश्वासन अमित शाहांनी दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला - Marathi News | mns leader gajanan kale criticizes shiv sena thackeray group over threat call to sanjay raut in maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला

Maharashtra Karnataka Border Dispute: खरंच यांना धमकी आली का पाहावे, अशी शंका मनसेकडून उपस्थित करण्यात आली आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: सीमावादप्रश्नी दिल्लीत घडामोडी; अमित शाहांनी भेट टाळली? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले पत्र - Marathi News | union home minister not meet maha vikas aghadi leader over maharashtra karnataka border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमावादप्रश्नी दिल्लीत घडामोडी; अमित शाहांनी भेट टाळली? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले पत्र

Maharashtra Karnataka Border Dispute: महाविकास आघाडीच्या खासदारांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाप्रश्नी अमित शाहांच्या भेटीची वेळ मागितली होती. ...