राहुल गांधी यांनी ट्विटरवर, ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी #SpeakUpForOurJawans असा हॅशटॅगही दिला आहे. ...
चीन सीमेवरील तणावाचा विचार करता, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवरील (एलएसी) सैनिक कमी केले जाऊ शकत नाहीत. आजही गलवान खोरे, पेंगाँग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागांत, चीनचे सैन्य पूर्वी प्रमाणेच तैनात आहे. अशा परिस्थितीत भारतही सीमेवर पूर्णपणे तयारीत आहे. ...
भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत अलून शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहीराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी केली आहे. ...
काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले शूरविर सचिन यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. ...
चीनला चोख उत्तर देण्यासाठी पूर्व लडाख भागात आणखी M777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफा तैनात करण्याची लष्कराची इच्छा आहे. भारताने बालाकोट ऑपरेशननंतरही मे-जून महिन्यात एक्सकॅलिबर अम्युनिशनची ऑर्डर दिली होती. ...
भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी एक उमदा उमेदवार आहे. यामुळे आम्ही भारताच्या उमेदवारीचं समर्थन करतो, असं या मित्रानं म्हटलं आहे. ...
चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले. ...