लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमा वाद

सीमा वाद, मराठी बातम्या

Border dispute, Latest Marathi News

अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'! - Marathi News | India china face off Chinese company may be out of 5G race Modi government ministers meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!

सोमवारी मोदी सरकारमधील काही वरिष्ठ मंत्र्याची बैठक झाली. यात 5Gवर चर्चा झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री पीयूष गोयल आदी उपस्थित होते. ...

पंतप्रधान मोदी मंगळवारी दुपारी 4 वाजता देशाला संबोधित करणार, 'या' मुद्द्यांवर असू शकतो भर - Marathi News | PM narendra modi will address the nation at 4 PM tomorrow. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी मंगळवारी दुपारी 4 वाजता देशाला संबोधित करणार, 'या' मुद्द्यांवर असू शकतो भर

नुकताच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या त्यांच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला होता. यामुळे आता ते नेमके काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ...

RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ - Marathi News | RSS provide support to the modi govt on the India china border dispute  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ

या बैठकीत सद्य स्थितीसंदर्भात देशात एकतेची भावना निर्माण करणे आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी लोकांना तयार करणे, यावर चर्चा झाल्याचे समजते. ...

India China Standoff : आता चीनला रोखणार हा 'अजेय योद्धा', लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात होणार दाखल - Marathi News | India China Standoff first batch of six rafale jets likely to arrive in india by july 27 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Standoff : आता चीनला रोखणार हा 'अजेय योद्धा', लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात होणार दाखल

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय हवाई दल अलर्टवर आहे. ...

खेळ सुरू...! पंतप्रधान ओलींची खुर्ची गोत्यात, भारतावर काढली भडास - Marathi News | kp sharma oli says india is plotting to remove me as PM of nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खेळ सुरू...! पंतप्रधान ओलींची खुर्ची गोत्यात, भारतावर काढली भडास

कम्युनिस्ट पार्टीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीतही अधिकांश सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, ओली यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ...

चर्चाच करायची असेल तर या, 1962पासून आजपर्यंत दोन-दोन हात होऊन जाऊद्या; राहुल गांधींवर 'शाह अॅटॅक' - Marathi News | central home minister amit shah attack on rahul gandhi over tweet against Narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चर्चाच करायची असेल तर या, 1962पासून आजपर्यंत दोन-दोन हात होऊन जाऊद्या; राहुल गांधींवर 'शाह अॅटॅक'

शाह म्हणाले चर्चेला कुणीही घाबरत नाही. मात्र, देशाचे जवान जेव्हा संघर्ष करत आहेत, सरकार निश्चित भूमिका घेऊन योग्य प्रकारे पावले टाकत आहे, तेव्हा पाकिस्तान आणि चीनला खूश करणारी वक्तव्य करणे योग्य नाही. ...

मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन - Marathi News | congress leader rahul gandhi attacks on pm narendra modi on india china border issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन

राहुल गांधी यांनी ट्विटरवर, ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी #SpeakUpForOurJawans असा हॅशटॅगही दिला आहे.  ...

चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार, लडाखमध्ये लष्करासोबत 'असा' सुरू आहे हवाई दलाचा युद्ध सराव - Marathi News | india china face off Indian army and Air force war exercise on ladakh border  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार, लडाखमध्ये लष्करासोबत 'असा' सुरू आहे हवाई दलाचा युद्ध सराव

चीन सीमेवरील तणावाचा विचार करता, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवरील (एलएसी) सैनिक कमी केले जाऊ शकत नाहीत. आजही गलवान खोरे, पेंगाँग सरोवर आणि दौलत बेग ओल्डी भागांत, चीनचे सैन्य पूर्वी प्रमाणेच तैनात आहे. अशा परिस्थितीत भारतही सीमेवर पूर्णपणे तयारीत आहे. ...