लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमा वाद

सीमा वाद, मराठी बातम्या

Border dispute, Latest Marathi News

भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह - Marathi News | no meaningful outcome of talks with China says rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे राजनाथ सिंह म्हणाले.  ...

National News : 'आम्ही सत्तेत असतो, तर चीनला 15 मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं' - Marathi News | 'If we were in power, China would have been thrown out in 15 minutes', rahul gandhi on ladakh dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :National News : 'आम्ही सत्तेत असतो, तर चीनला 15 मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं'

National News : राहुल गांधींनी नव्यानेच बनवलेल्या कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका मांडली. तेथील शेतकऱ्यांच्या बाजुने काँग्रेससह इतरही मित्रपक्ष असल्याचे आश्वासन देत, मोदी सरकारवर टीका केली ...

India-China tension : 1959ची LAC आम्ही मानत नाही, चीनच्या वक्तव्यावर भारताचं चोख प्रत्युत्तर - Marathi News | India reacts sharply to chinas new maneuver and rejects Chinas claim over lac in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-China tension : 1959ची LAC आम्ही मानत नाही, चीनच्या वक्तव्यावर भारताचं चोख प्रत्युत्तर

चीनने म्हटले होते, की केंद्रशासित प्रदेश लडाखला आम्ही मान्यता देत नाही. तसेच या भागात भारताकडून सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामालाही आपला विरोध आहे. चीन पुन्हा एकदा एलएसी निश्चित करण्यासाठी 1959 च्या एकतर्फी कराराचा हवाला देत आहे. ...

चिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले तर गोळी चालवायला मागे-पुढे पाहणार नाही, भारताचा इशारा - Marathi News | India china face off India warns china says our soldiers will open fire in self defence if pla troops come to our positions at lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले तर गोळी चालवायला मागे-पुढे पाहणार नाही, भारताचा इशारा

लवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारत-चीन संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. ...

भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन - Marathi News | Russia involved in the china India border dispute know about Vladimir Putin main aim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन

यावेळी भारत आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांची सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात सहमती झाली, तेव्हा रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी त्याचे श्रेय तत्काळ घेतले. ...

आम्ही भारताकडे शत्रूप्रमाणे बघत नाही, आता युद्धखोर चीनची शांतीची भाषा; म्हणाला... - Marathi News | india china tension chinas official newspaper global times talked about peace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही भारताकडे शत्रूप्रमाणे बघत नाही, आता युद्धखोर चीनची शांतीची भाषा; म्हणाला...

आज संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला रोखठोक भाषेत उत्तर दिले. आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने शांततेची भाषा केली आहे. ...

खोटारड्या चीनच्या उलट्या बोंबा! स्वतःच एलएसीवर फायरिंग करून भारतीय जवानांवर करतोय आरोप - Marathi News | India china tension india refutes chinese claims says pla fired a few rounds at lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोटारड्या चीनच्या उलट्या बोंबा! स्वतःच एलएसीवर फायरिंग करून भारतीय जवानांवर करतोय आरोप

भारताने पुन्हा एकदा खोटारड्या चीनचा बुरखा फाडला आहे. यासंदर्भात भारताने एक निवेदन जारी करत, पीएलएच्या सैनिकांनी डिवचण्याचे काम केले असल्याचे म्हटले आहे. ...

IndiaChinaTension : NSA अजीत डोवाल अ‍ॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक  - Marathi News | India China tension NSA Ajit Doval in Action Mode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IndiaChinaTension : NSA अजीत डोवाल अ‍ॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक 

डोवाल यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून भारत-चीन सीमेवरील ताज्या स्थितीचा आढावा घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, डोवाल यांनी बोलावलेल्या या बैठकीला सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुप्तचर संस्थांचे प्रमुखही उपस्थित होते. ...