व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रस्ता ओलांडताना २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर बीटीआर-४ हा शिवाजी नामक वाघ मागील आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. एकूणच बोर व्याघ्रच्या कोअर आणि बफर झोनमधील वाघांची संख्या रोड ...
बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ अशी ओळख असलेल्या ‘कॅटरिना’ नामक वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे. ...
१५ ऑक्टोबरपासून पर्यटनाला सुरुवात झाली. तेव्हापासून बोर अभयारण्याला ७२३ पर्यटकांनी भेट दिली. त्यात ३९१ जणांनी ऑफलाईन तर ३३२ पर्यटकांनी ऑनलाईन प्रवेश सुविधेचा लाभ घेतला. ...
बोर व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला असला, तरी आता पुन्हा ते १५ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आहे. बोरधरण वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या संपर्कातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा न ...
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या ठिकाणी पट्टेदार वाघ, बिबट, हरिण, अस्वल, मोर आदी वन्यप्राणी आहेत. शिवाय येथे जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक नेहमी येतात. परंतु, सध्या कोरोना संकटामुळे हा व्याघ्र प्रकल ...
या अभयारण्यात राष्ट्रीय पक्षी मोर विपूल प्रमाणात पहावयास मिळतात. राज्यपक्षी हरियाल, वर्धा शहरपक्षी निलपंखापासून तर सर्पगरुड, तुर्रेवाला गरुड, बहिरी ससाणा, कापशी घार, स्वर्गीय नर्तक, धनेश, तांबट, हळद्या तसेच विविध प्रकारच्या घुबडांसह सुमारे १८५ प्रकार ...
४ मार्चला हे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले गेले. तपकिरी पांढऱ्या रंगाच्या या अस्वलीसोबत काळ्या रंगाच्या अस्वल वावरताना छायाचित्रात दिसत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पूर्व मेळघाट वनविभागातील चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत चिखलदरा बीट, ...