'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटानंतर तब्बल ५ वर्षांनी अभिनेत्री श्रीदेवी यांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होतं. याशिवाय काही महिन्यांपूर्वी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ स्टारर 'झिरो' चित्रपटात श्रीदेवी या ...
आज म्हणजेच २४ फेब्रुवारीला त्यांचा पहिला स्मृती दिन असून वयाच्या 54 व्या वर्षी या एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. ...
श्रीदेवी सार्वजनिक कार्यक्रमांना पाश्चिमात्य कपड्यांपेक्षा साडीमध्ये हजेरी लावणे अधिक पसंत करत असत. त्यांना त्यांच्या अनेक साड्या प्रचंड आवडत असत. त्यातही त्यांची एक जांभळ्या रंगाची कोटा साडी ही त्यांची अतिशय आवडती होती. ...
निर्माता बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर सध्या ब्रिटनमध्ये सुट्टीचा आनंद घेतले. पण तूर्तास जान्हवीच्या एका ‘व्यसना’ने बोनी कपूर यांना चिंतेत टाकले आहे. ...
गतवर्षी एका लहानशा व्हिडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर हिंदी सिनेमात डेब्यूसाठी तयार आहे. प्रिया प्रकाश लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटात दिसणार आहे. ...
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. आता तर अर्जुनच्या कुटुंबानेही या नात्याचा स्वीकार केला आहे. पण एका व्यक्तिला मात्र अद्यापही अर्जुन व मलायकाच्या रिलेशनशिपची गोष्ट पचवता आलेली नाही. ...
धडक नंतर जान्हवी करण जोहरच्या तख्त या चित्रपटात झळकणार आहे. जान्हवी आज अभिनेत्री बनली असली तरी ती आजही प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या कुटुंबियांकडून सल्ला घेते. ...
दोन वर्षांपूर्वी अनिरूद्ध राय चौधरी दिग्दर्शिक ‘पिंक’ हा सोशल ड्रामा प्रचंड गाजला. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू आणि किर्ती कुल्हारी स्टारर या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. बॉक्सआॅफिसवरही चित्रपट हिट झाला. चित्रपटाचे हे यश पाहून आता साऊथमध्येही या चित्रप ...