बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खूशी कपूर यांच्यासाठी आजचा दिवस भावूक करणारा ठरला. सिंगापूरमधील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात श्रीदेवींच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि बोनी, जान्हवी व खूशी सगळेच भावूक झालेत. ...
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्षे झाली. श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर एकटे पडले आहेत. ते चार मुलांसोबत आपले जीवन व्यतित करत आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. स्वत:बद्दलची माहिती, रोज नवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने शेअर केलेली स्टोरी तिच्याबद्दल नाही तर तिचे पापा बोनी कपूर यांच्याबद्दल आहे. ...