लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके

Bombs, Latest Marathi News

कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना - Marathi News | Someone's hand was broken, someone's wallet came out; Eyewitness recounts shocking incident of Delhi blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना

लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक-१ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी! - Marathi News | Blast at Mosque in Jakarta's Kelapa Gading Naval Compound Injures Over 50; Suspicious Items Recovered, Investigation Underway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!

Indonesia Jakarta Mosque Blast: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे नमाज वेळी अचानक स्फोट झाला, यात ५० हून अधिक जण जखमी झाले. ...

धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास - Marathi News | Shocking Bomb threat at Rajinikanth house police to investigate immediately at chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास

सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने चेन्नईत मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तपास केल्यावर काय घडलं? ...

अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा - Marathi News | Kabul blast: Kabul rocked by massive explosions as Afghan minister arrives in India; airstrikes claimed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा

Kabul blast : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एकापाठोपाठ एक शक्तिशाली स्फोट आणि गोळीबार. शहरात भीतीचे वातावरण. तालिबानने चौकशीचे आदेश दिले. या हल्ल्यामागे कोणाचा हात? ...

म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी - Marathi News | paramotor attack during buddhist religious event Myanmar 24 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी

Myanmar Paraglider Bomb Attack: म्यानमारमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने भीषण हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले. ...

पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी - Marathi News | Pakistan: Suicide attack near military headquarters in Quetta; Three killed, over 20 injured in bomb blast, firing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी

Pakistan Bomb Blast News: हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला असून पुढील तपास सुरू आहे. ...

IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'! - Marathi News | Mumbai-Delhi IndiGo flight receives bomb threat; full emergency declared at IGI airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!

Mumbai Delhi IndiGo Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आल्यानंतर दिल्ली विमानतळावर एकच खळबळ उडाली. ...

Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी! - Marathi News | Private school in Nashik receives bomb threat  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!

नाशिक येथील एका खाजगी शाळेला बॉम्बेने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ माजली. ...