लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके

Bombs, Latest Marathi News

आधी अहमदाबादला जाणारे विमान, नंतर मुंबई विमानतळ; बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट - Marathi News | Mumbai Airport And Ahmedabad Flight Bomb Threat, CBD Police Register Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी अहमदाबादला जाणारे विमान, नंतर मुंबई विमानतळ; बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट

Bomb Threat: मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...

BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल! - Marathi News | Mumbai News: Bombay Stock Exchange receives bomb threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!

Bombay Stock Exchange Bomb Threat News: मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...

Sindhudurg: वायंगणी समुद्रकिनारी आढळला सिलिंडर बॉम्ब, शोधक पथकाकडून निकामी - Marathi News | Cylinder bomb found on Waingani beach, defused by search team | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वायंगणी समुद्रकिनारी आढळला सिलिंडर बॉम्ब, शोधक पथकाकडून निकामी

सागर रक्षक सुहास तोरस्कर यांनी यापूर्वीही समुद्रकिनारी आढळून आलेल्या बेवारस वस्तूंची माहिती पोलिसांना दिली असून, त्यांच्या सतर्कतेचे बॉम्बशोधक पथकाने आभार मानले ...

नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल - Marathi News | Bomb threat mail to Mother Mary, Rahul International School in Nalasopara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल

राहुल इंटरनॅशनल व नजिकच्या मदर मेरी स्कूलमध्ये ८०० किलो आरडीएक्स ठेवल्याचा ईमेल शाळेच्या अधिकृत मेलवर बुधवारी पहाटे आला होता. ...

Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का? - Marathi News | Iran israel war what is a cluster bomb and how does it work | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?

what is a cluster bomb: इराण-इस्रायल एकमेकांवर ड्रोन-मिसाईलने हल्ले करत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करताना बंकर बस्टर बॉम्ब वापरले. त्यात आता क्लस्टर बॉम्ब चर्चेत आले आहेत. ...

एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग - Marathi News | Air India: Another Air India flight receives bomb threat; Emergency landing in Saudi Arabia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

Air India: एअर इंडियाच्या बर्मिंगम-दिल्ली विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. ...

डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Iran's nuclear site 300 feet below the mountain, America will give Brahmastra to Israel You will be amazed to know boeing bomb power | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!

हा बॉम्ब १३० फूट उंचीपर्यंतच्या खडकात आणि २०० फूट उंचीपर्यंतच्या काँक्रीटच्या पृष्ठभागात शिरू शकतो यावरूनच या बोईंग बॉम्बच्या शक्तीचा अंदाज लावता येऊ शकतो. ...

Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की... - Marathi News | Bomb threat to two international schools in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...

Mumbai School Bomb Threat: गोवंडी आणि कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाने उडविण्याचे ई-मेल आले. ...