संशयितांनी भुईबावडा, धुंदवडे (ता. राधानगरी) येथील शेतामध्ये डुकरे मारण्यासाठी या बॉम्बचा वापर करीत होतो. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही बॉम्बची विक्री करीत असल्याची कबुली दिली आहे. ...
उजळाईवाडी येथील टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करीत असताना माले मुडशिंगी येथील दोघा सख्ख्या भावांच्या घरी ६९ गावठी बॉम्ब व साहित्य मिळून आले. ...
हा दारूगोळा ते कोणाला देणार होते, त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता, या संदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ...