लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके

Bombs, Latest Marathi News

बापरे! फटाक्यांमधून दारू काढून विद्यार्थ्यांनी बनवला 'मोठा बॉम्ब', स्फोटाने परिसरात खळबळ - Marathi News | strong explosion in experimenting to make big bomb 4 students scorched | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! फटाक्यांमधून दारू काढून विद्यार्थ्यांनी बनवला 'मोठा बॉम्ब', स्फोटाने परिसरात खळबळ

Explosion Of Bomb : बॉम्ब तयार करण्याचा प्रयोग सुरू असतानाच एक मोठा स्फोट झाला. या स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली असून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत.  ...

मी अतिरेकी बोलतोय.. स्टेशनवर बॉम्ब आहे - Marathi News | I'm talking about terrorists. There is a bomb at the station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी अतिरेकी बोलतोय.. स्टेशनवर बॉम्ब आहे

सोमवारी पहाटेच आलेल्या या निनावी फोनमुळे पोलीसांचे धाबे चांगलेच दणाणले होते. मात्र कुठेही काहीही संशयास्पद सापडले नाही.  त्यामुळे आता  हा  निनावी  फोन कोणी केला, यामागे काय हेतू आहे, याविषयीही चौकशी पोलीस विभाग करत आहे. ...

बायकोसाठी कायपण... 'तिचा' आक्षेपार्ह फोटो पाहून खवळले होते किम जोंग, बॉम्बने उडवलं ऑफिस - Marathi News | furious kim jong un blew up office after obusive photos of his wife were shared | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायकोसाठी कायपण... 'तिचा' आक्षेपार्ह फोटो पाहून खवळले होते किम जोंग, बॉम्बने उडवलं ऑफिस

किम जोंग उन यांच्या आदेशावरून सुमारे दोन आठवड्यांपूर्वी उत्तर कोरियाच्या सैन्याशी बातचीत कारण्यासाठी दक्षिण कोरियाने सीमारेषास्थित तयार केलेल्या संयुक्त कार्यालयावर बॉम्बस्फोट घडवून आणला. ...

ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी! पाकिस्तानातून फोन आल्याने यंत्रणा सतर्क - Marathi News | Taj hotel bomb threat! The system is alerted after receiving a call from Pakistan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी! पाकिस्तानातून फोन आल्याने यंत्रणा सतर्क

या धमकीनंतर मुंबईतील काही ठिकाणे व सिद्धिविनायक मंदिर परिसरातही सुरक्षा वाढविण्यात आली आहे ...

फुफाट्यातला पाक! पाकिस्तानी व्यवस्थेला संदेश देण्यासाठी हा हल्ला पुरेसा - Marathi News | Editorial on this terror attack is enough to send a message to the Pakistan system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फुफाट्यातला पाक! पाकिस्तानी व्यवस्थेला संदेश देण्यासाठी हा हल्ला पुरेसा

लोकशाहीचे वावडे असलेला पाकिस्तान केवळ सैन्याच्या टाचेखालीच नसतो, तर दहशतवादाचाही प्रचंड पगडा तिथल्या व्यवस्थेवर आहे. हा पगडा झुगारून द्यायचा तर कराचीसारखे हल्ले होत राहतील... ...

बांगलादेशात तीन बॉम्बस्फोट घडवून भारतात घुसखोरी; ठाण्यात जन्मठेपेच्या दोषीला अटक - Marathi News | Three bomb blasts in Bangladesh infiltrate India; Thane arrested for life imprisonment convict pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशात तीन बॉम्बस्फोट घडवून भारतात घुसखोरी; ठाण्यात जन्मठेपेच्या दोषीला अटक

याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायालयात हजर केले असता 27 मार्च 2020 पर्यंत त्याला पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

खळबळजनक! पनवेल स्टेशनवर सापडली बॉम्बसदृष्य वस्तू; लोकल रिकामी केली - Marathi News | Bomb like material found at Panvel station; Local Empty by police hrb | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खळबळजनक! पनवेल स्टेशनवर सापडली बॉम्बसदृष्य वस्तू; लोकल रिकामी केली

पोलिस आणि फायरब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

पुलवामा हल्ल्याचे अ‍ॅमेझॉन कनेक्शन; ऑर्डर मिळताच पाठविले 'बॉम्ब' बनविण्याचे साहित्य - Marathi News | Amazon connection to the Pulwama attack; 'IED Bomb' was dispatched hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याचे अ‍ॅमेझॉन कनेक्शन; ऑर्डर मिळताच पाठविले 'बॉम्ब' बनविण्याचे साहित्य

14 फेब्रुवारी, 2019 ला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार आदळविण्यात आली होती. ...