अनेक मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संशयित आरोपींची स्केचेस रेखाटून मुंबई पोलिसांना मदत करणारे स्केच आर्टिस्ट नरेश कोर्डे आता अध्यात्माच्या मार्गावर चालत आहेत. ...
७/११च्या लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींचे कबुली जबाब एकसारखेच असल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह लावले व ते पुरावे म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. ...
कमल अन्सारी, तन्वीर अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, शेख मोहम्मद अली आलम शेख, सुहेल शेख आणि जमीर शेख हे सर्व आरोपी पाकिस्तानला गेले आणि तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. ...
११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे लोकल गाड्यांमध्ये विविध स्थानकांवर सात साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात १८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. ...
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पीडित कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला होता. ...