लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके

Bombs, Latest Marathi News

ठाण्यात बॉम्बची अफवा, अज्ञात बॅगेमुळे पोलिसांची धावपळ - Marathi News | Rumors of a bomb in Thane, police rush due to an unknown bag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात बॉम्बची अफवा, अज्ञात बॅगेमुळे पोलिसांची धावपळ

Suspicious Bag found : याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहिती दिल्यानंतर त्यांच्या पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. ...

बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या - Marathi News | Home delivery of the bomb was taking place, police busted racket; One handcuffs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या

Crime News : या आरोपीकडून विविध प्रकारच्या देशी बॉम्बच्या किंमती असलेला संपूर्ण कॅटलॉग पोलिसांना मिळाला असून तो ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. ...

Pune Station: पुणे स्टेशनवर बॉम्ब नव्हे; फटाक्याच्या पुंगळ्या - Marathi News | Not a bomb at Pune station Firecrackers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Station: पुणे स्टेशनवर बॉम्ब नव्हे; फटाक्याच्या पुंगळ्या

रेल्वे प्रशासन, लोहमार्ग आणि शहर पोलिसांसह प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास ...

पुणे शहरात खळबळ! रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनसदृश्य कांड्या आढळल्या - Marathi News | three gelatin sticks were found at the pune railway station crime news latest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात खळबळ! रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनसदृश्य कांड्या आढळल्या

या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ माजली आहे ...

Mohali Bomb Balst: मोहालीतील गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीजवळ अजून एक स्फोट, गेल्या 24 तासातील दुसरी घटना - Marathi News | Mohali Bomb Balst: Another blast near intelligence building in Mohali, second incident in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहालीतील गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीजवळ अजून एक स्फोट, गेल्या 24 तासातील दुसरी घटना

Mohali Bomb Balst: पंजाबच्या मोहालीमध्ये अजून एक बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झाला आहे. ...

Mohali bomb Blast: मोहालीतील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयात ग्रेनेड हल्ला, CM ने दिले कारवाईचे आदेश - Marathi News | Mohali bomb Blast: Grenade attack on Mohali Police Intelligence Unit headquarters, CM orders action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहालीतील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयात ग्रेनेड हल्ला, CM ने दिले कारवाईचे आदेश

Mohali bomb Blast: पंजाबच्या मोहातीमधील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यलयात सोमवारी रात्री रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ...

धक्कादायक! नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली जिवंत स्फोटके भरलेली बॅग - Marathi News | Shocking! Bomb found at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली जिवंत स्फोटके भरलेली बॅग

Nagpur News नागपूर रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेश दाराच्या जवळ असलेल्या ट्रॅफिक पोलीसच्या चौकीच्या मागे जिवंत स्फोटके भरलेली बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली.  ...

Bomb Blast Threat: डेहराडून-हरिद्वारसह 6 रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी, रुरकीच्या स्टेशन मास्टरला मिळाले पत्र - Marathi News | Bomb Blast Threat: Threat to blow up 6 railway stations including Dehradun-Haridwar, Roorkee station master receives letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेहराडून-हरिद्वारसह 6 रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी, रुरकीच्या स्टेशन मास्टरला मिळाले पत्र

Bomb Blast: रुरकी रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना शनिवारी सायंकाळी धमकीचे पत्र मिळाले. यात उत्तराखंडमधील 6 रेल्वे स्टेशनसह अनेक मंदिरांनाही उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ...