लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके

Bombs, Latest Marathi News

"इस्रायली सेनेने गाझामध्ये पाऊल जरी ठेवले तरी..."; इराणचा मुख्य कमांडर हुसेन सलामी धमकी - Marathi News | Iran irgc chief commander Hossain salami warning Israel not to engage in ground operation in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायली सेनेने गाझामध्ये पाऊल जरी ठेवले तरी..."; इराणचा मुख्य कमांडर हुसेन सलामी धमकी

इस्रायल-हमास युद्धामध्ये आता इराणदेखील सक्रीय सहभाग नोंदवताना दिसतेय ...

शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी - Marathi News | bihar-bomb-blast-in-araria-5-children-injured-police-searching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी

काही दिवसांपूर्वी परिसरात दरोडा पडला होता, त्यातील आरोपींनी हे बॉम्ब लपून ठेवल्याचा अंदाज आहे. ...

तुर्कीच्या संसदेजवळ स्वत:ला उडवणाऱ्या हल्लेखोराचा VIDEO बघितला? पाहून थरकाप उडेल! - Marathi News | Did you see the video of the terrorist suicide bomber blew himself up near the Turkish parliament You will be shocked to see | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीच्या संसदेजवळ स्वत:ला उडवणाऱ्या हल्लेखोराचा VIDEO बघितला? पाहून थरकाप उडेल!

अंकारा येथील संसदेजवळ रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. या हल्ल्यात एक फिदाईन मारला गेला, तर दुसऱ्याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. या स्फोटात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. ...

तुर्कीत आत्मघाती हल्ला; संसदेजवळ स्फोट, गोळीबारात एक हल्लेखोर ठार - Marathi News | Suicide bomber detonates a device in the Turkish capital, injuring 2 police officers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीत आत्मघाती हल्ला; संसदेजवळ स्फोट, गोळीबारात एक हल्लेखोर ठार

संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होण्याच्या काही तास आधी हा हल्ला झाला.  ...

ईद दिवशीच पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यांत ५६ ठार, ६२ जखमी - Marathi News | 56 killed, 62 injured in suicide attacks in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईद दिवशीच पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यांत ५६ ठार, ६२ जखमी

पाकिस्तानात ईदच्या दिवशी रक्तपात ...

बलुचिस्तानमधील मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट; 34 ठार, 130 जखमी - Marathi News | explosion near mosque in balochistan pakistan many dead and many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमधील मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट; 34 ठार, 130 जखमी

एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्यासह किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेत. ...

65 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब; आजही अमेरिका राहते घाबरुन, जाणून घ्या ही सत्य घटना... - Marathi News | america-missing-nuclear-bomb-found-off-the-us-coast-of-georgia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :65 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब; आजही अमेरिका राहते घाबरुन, जाणून घ्या ही सत्य घटना...

5 फेब्रुवारी 1958 रोजी अमेरिकेचा 3447 किलोचा अणुबॉम्ब बेपत्ता झाला, 2004 मध्ये शोध सुरू केला. ...

प्लेनमध्ये बॉम्ब ठेवलाय..! खेळता खेळता १० वर्षीय युवकाचा थेट नियंत्रण कक्षात कॉल - Marathi News | A bomb is planted in a plane... a 10-year-old youth calls the control room while playing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्लेनमध्ये बॉम्ब ठेवलाय..! खेळता खेळता १० वर्षीय युवकाचा थेट नियंत्रण कक्षात कॉल

साताऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाने कॉल केल्याचे समोर ...