1993 serial blasts case: अजमेर येथील टाडा कोर्टाने १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याची मुक्तता केली आहे. त्याशिवाय अन्य दोन आरोपी इरफान आणि हमिदुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टुंडा हा सध्या अजमेर ये ...