महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात तसेच त्यांच्यात घराचा उंबरठा ओलांडून काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळावी, त्याचप्रमाणे आजच्या युगात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांपासून सुरक्षा मिळून त्यांना स्वयंसुरक्षेचे प्रशिक्षण मिळावे यासाठी नंदाई बहु ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींच्या प्रस्तावांवर पंचायत समिती निर्णय घेत नाही. या निषेधार्थ सरपंचांच्या संघटनेने मंगळवारी बोदवड पंचायत समितीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ...
जिल्हा बँकेच्या बोदवड शाखेत कर्मचाºयाची बनावट स्वाक्षरी करून त्याच्या कर्जखात्यातून परस्पर दोन लाख ७० हजार ८०० रुपये रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पावसामुळे बोदवड परिसरातील कापूस उत्पादन दिवाळीनंतरच हाती येणार असल्याने देश विदेशात गाठी पाठविण्याचा तालुक्यातील आठ ते दहा जिनिंगचा व्यवसाय यामुळे धोक्यात आला आहे. ...