‘कोरोना’ विषाणूचा कहर रोखण्यासाठी प्रशासनासह विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला पहिल्या दिवशी शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
पोषण आहार उकिरड्यावर फेकल्याप्रकरणी एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांनी सोमवारी बोदवड येथे भेट देवून पोषण आहाराची तपासणी केली. त्यात बालकांना द्यावयाची अन्नाची ३८ पाकिटे कमी भरली. ...