‘रेस 3’नंतर पुन्हा एकदा भाईजान सलमान खान बॉबी देओलवर मेहरबान झालेला दिसतोय. होय, भाईजानच्य ‘दबंग 3’ या चित्रपटात बॉबी देओलची वर्णी लागल्याची खबर आहे. ...
काळानुसार चित्रपटात निगेटिव भूमिकांचे स्वरुप बदलले आहे. तसे पाहिले तर आजच्या बॉलिवूडमध्ये नवाजुद्दीनने जणू व्हिलनच्या भूमिकेची जबाबदारी एकट्याने उठविली आहे. मात्र या अगोदर काही लिड अॅक्टर्सने व्हिलन बनून नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रेक्षका ...
वाढदिवस दणक्यात साजरा केल्यानंतर बॉबीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक नवा फोटो शेअर करत, शुभेच्छांबद्दल चाहत्यांचे आभार मानलेत. या नव्या फोटोत बॉबी आपल्या मुलासोबत दिसतोय. ...
बॉलिवूडच्या अनेक कपलनी नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले. अभिनेता बॉबी देओलही या खास मुहुर्तावर एका वेगळ्या अंंदाजात दिसला. होय, पत्नी तान्यासोबत बॉबी रोमॅन्टिक झाला अन् बघता बघता त्याचा हा रोमॅन्टिक अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...
'हाऊसफुल ४' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सेनॉन, पूजा हेगडे व क्रिती खरबंदा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
बॉबी देओल गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून दूर होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याला सिनेमांची लॉटरी लागली आहे. बॉबी देओल आयुष्यात अशी एक जवळचा व्यक्ती आहे ज्याचा तो फार आदर करतो. ...
‘यमला पगला दिवाना फिर से’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. देओल पितापुत्र म्हणजे धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल यांची जुगलबंदी या चित्रपटाची जमेची बाजू आहे. ...