मंगळवारी रात्री अभिनेता मनोज वाजपेयीच्या वाढदिवसाची पार्टी रंगली. या पार्टीत मनोज पत्नी नेहासोबत दिसला. आता ही नेहा कोण? हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. तीच ती बॉबी देओलची ‘करीब’मधली हिरोईन. ...
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने एकेकाळी एका पाठोपाठ एक असे अनेक हिट चित्रपट दिलेत. यादरम्यानचा असाच एक हिट चित्रपट ‘गुप्त’ तुम्हाला आठवत असेलच. ताजी चर्चा खरी मानाल तर लवकरच बॉबीच्या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. ...
‘रेस 3’नंतर पुन्हा एकदा भाईजान सलमान खान बॉबी देओलवर मेहरबान झालेला दिसतोय. होय, भाईजानच्य ‘दबंग 3’ या चित्रपटात बॉबी देओलची वर्णी लागल्याची खबर आहे. ...
काळानुसार चित्रपटात निगेटिव भूमिकांचे स्वरुप बदलले आहे. तसे पाहिले तर आजच्या बॉलिवूडमध्ये नवाजुद्दीनने जणू व्हिलनच्या भूमिकेची जबाबदारी एकट्याने उठविली आहे. मात्र या अगोदर काही लिड अॅक्टर्सने व्हिलन बनून नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रेक्षका ...
वाढदिवस दणक्यात साजरा केल्यानंतर बॉबीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक नवा फोटो शेअर करत, शुभेच्छांबद्दल चाहत्यांचे आभार मानलेत. या नव्या फोटोत बॉबी आपल्या मुलासोबत दिसतोय. ...
बॉलिवूडच्या अनेक कपलनी नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले. अभिनेता बॉबी देओलही या खास मुहुर्तावर एका वेगळ्या अंंदाजात दिसला. होय, पत्नी तान्यासोबत बॉबी रोमॅन्टिक झाला अन् बघता बघता त्याचा हा रोमॅन्टिक अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...