PHOTOS: 'आश्रम' वेब सीरीज फेम अभिनेत्री त्रिधा चौधरीने शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 08:29 PM2020-10-12T20:29:26+5:302020-10-12T20:29:26+5:30

अभिनेत्री त्रिधा चौधरी सोशल मीडियावर तिची वेबसीरिज आश्रममुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधा चौधरीच्या करिअरबद्दल सांगायचं तर तिने बंगाली चित्रपटातून कारकीर्दीला सुरूवात केली होती.(फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधा चौधरीने दहलीज मालिकेतदेखील काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आश्रम वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये त्रिधा चौधरीचे काम प्रेक्षकांना खूप भावले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

वेबसीरिजमध्ये एका सामूहिक विवाह समारंभात त्रिधा चौधरीची एन्ट्री होते. (फोटो: इंस्टाग्राम)

वेबसीरिजमध्ये काशीपूर वाले बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबी देओल आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रेक्षक आता आश्रमच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)