अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
BMC Elections 2022 latest news , व्हिडिओ FOLLOW Bmc elections, Latest Marathi News जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे Read More २२ माजी नगरसेवक गळाला... पुढचा प्लॅन ठरला... मुंबईत शिंदे काय करणार? | Shinde VS Thackeray | RA4 ... महायुद्ध LIVE: मुंबईत वार्डांची फेररचना का? Mahayudha Live with Ashish Jadhao | Mumbai BMC Wards ...