लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महापालिका निवडणूक २०२५

BMC Elections 2025 Latest News | मुंबई महापालिका निवडणूक २०२५ मराठी बातम्या, फोटो

Bmc elections, Latest Marathi News

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2025 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे
Read More
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण... - Marathi News | BMC ELection: Mumbai youth will not be able to vote in the BMC elections even after completing 18 years of age, because... | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

BMC Election 2025 Latest Update: दीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीमुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पण, या निवडणुकीत नुकतीच १८ वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना मतदान करता येणार नाही. ...

शिंदे-फडणवीस लागले कामाला! आता लक्ष्य मुंबई महापालिका; शिवसेनेसमोर दुहेरी संकट, ‘ही’ आव्हाने - Marathi News | now eknath shinde group and bjp next target of bmc election 2022 know about challenges before shiv sena and uddhav thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस लागले कामाला! आता लक्ष्य मुंबई महापालिका; शिवसेनेसमोर दुहेरी संकट, ‘ही’ आव्हाने

bmc election 2022: शिवसेनेतील बंडखोरी आणि भाजप, शिंदे गटाची युती हे मुंबई महापालिकेच्या उद्धव ठाकरेंसाठी चांगलीच डोकेदुखी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. ...