जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे Read More
Maharashtra News: महापालिका आपल्याकडेच राहणार आहे, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत केल्याचे सांगितले जात आहे. ...
Mumbai News: मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २३६ वरून २२७ पर्यंत कमी करण्यासंदर्भात राज्य सरकारने ८ ऑगस्टला काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर २५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह राज्य निवडणूक ...
महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर आता भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची नजर मुंबई महापालिका काबीज करण्यावर आहे. यासाठी त्यांचे जबरदस्त प्लॅनिंग सुरू आहे. ...
मराठी मतांची बेगमी करण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडे भाजपने मुंबईचे अध्यक्षपद देऊ केले आहे, तर गुजराती आणि अन्य भाषिक मतांसाठी मुंबईचे पालकमंत्रिपद मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिले आहे. ...