BMC Elections 2025 Latest News | मुंबई महापालिका निवडणूक २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Bmc elections, Latest Marathi News
जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2025 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे Read More
Shiv Sena Shinde Group News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारधारेवर खरी शिवसेना चालत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
CM Devendra Fadnavis: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे, तुम्ही ब्रँड नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. ...
CM Devendra Fadnavis: ठाकरे मुंबईच्या विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीच नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...