जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे Read More
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव ठाकरेंनी आता मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या अनुषंगाने काम सुरू केलं आहे. ...
Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीत आम्हाला फायदा झाला. पण विधानसभेला त्यांना जागा देणे शक्य नव्हते, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत सूचक विधान केले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: आता उरले-सुरले कार्यकर्ते एकनाथ शिंदे येतील, अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटू लागली आहे. त्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा पलटवार भाजपा नेत्यांनी केला. ...
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि उपनगरसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पालिका आयुक्तांवर जबाबदारी सोपविल्याने यंदा संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी पालिका प्रशासनावर होती. ...