लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महापालिका निवडणूक २०२५

BMC Elections 2025 Latest News | मुंबई महापालिका निवडणूक २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bmc elections, Latest Marathi News

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2025 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे
Read More
मुक्काम पोस्ट महामुंबई : प्लॅनिंग भाजपचे, स्वबळ काँग्रेसचे, सुशेगात राष्ट्रवादी - Marathi News | mukkam Post Mahamumbai spacial article on upcoming elections mumbai planning bjp ncp congress shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई : प्लॅनिंग भाजपचे, स्वबळ काँग्रेसचे, सुशेगात राष्ट्रवादी

मराठी मतांची बेगमी करण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडे भाजपने मुंबईचे अध्यक्षपद देऊ केले आहे, तर गुजराती आणि अन्य भाषिक मतांसाठी मुंबईचे पालकमंत्रिपद मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिले आहे. ...

Maharashtra Politics: BMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंनी बांधले शिवबंधन - Marathi News | bjp mumbai vice president jyotsna dighe left the party and join shiv sena in presence of uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंनी बांधले शिवबंधन

Maharashtra Politics: आगमी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला धक्के देण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. ...

Maharashtra Politics: बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा!; शिवसेनेचा नवा नारा - Marathi News | shiv sena new tagline for next bmc election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा!; शिवसेनेचा नवा नारा

Maharashtra News: आगामी मुंबई महानगपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी कठीण ठरणारी असून, भाजपसह शिंदे गटाचे मोठे आव्हान असणार आहे. ...

Maharashtra Politics: भाजप-मनसे थेट युती नाही! निवडणुकांसाठी फडणवीस-राज ठाकरेंचा हटके फॉर्म्युला? सेनेला शह देणार? - Marathi News | bjp is likely no direct alliance with mns in bmc election 2022 shinde group could give their seats to raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-मनसे थेट युती नाही! निवडणुकांसाठी फडणवीस-राज ठाकरेंचा हटके फॉर्म्युला? सेनेला शह देणार?

Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि मनसेने शिवसेनेला शह देण्याचा चंग बांधल्याचे सांगितले जात आहे. ...

शिंदे गटाचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, ठाण्यातील विश्वासू टीम लागली ठाकरेंची शिवसेना फोडण्याच्या कामाला - Marathi News | The target of the Shinde group is now Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, ठाण्यातील विश्वासू टीम लागली ठाकरेंची शिवसेना फोडण्याच्या कामाला

शिवसेना फुटल्यानंतर आमदार, खासदार आणि नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्या ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. ...

BMC Election 2022: एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना टार्गेट? आता शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक गळाला लावण्याची तयारी! - Marathi News | cm eknath shinde big plan for bmc election 2022 gave rebel mla responsibility to break split shiv sena corporator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना टार्गेट? आता शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक गळाला लावण्याची तयारी!

BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे तयारीला लागले असून, शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात आणण्याची जबाबदारी बंडखोर आमदारांवर दिल्याचे सांगितले जात आहे. ...

महापालिकेत ओबीसीसाठी २९ जुलैला आरक्षण सोडत; वेळापत्रक जाहीर - Marathi News | abandoning reservation for obc in municipal corporation on july 29 Schedule announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेत ओबीसीसाठी २९ जुलैला आरक्षण सोडत; वेळापत्रक जाहीर

महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढताना, आधीचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम राहणार आहे. ...

Sanjay Raut Open Challenge: "संजय राऊत, बाकी सगळं सोडा.. मुंबई पालिकेत नगरसेवक म्हणून जिंकून दाखवा"; शिवसेना खासदाराचं ओपन चॅलेंज - Marathi News | Open Challenge to Sanjay Raut by Shiv Sena MP Pratap Jadhav to contest in Mumbai BMC Election and win as corporator | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत, बाकी सगळं सोडा.. मुंबई पालिकेत नगरसेवक म्हणून जिंकून दाखवा"

"उद्धव ठाकरेंभोवतीच्या चांडाळचौकडी मुळेच शिवसेनेवर ही वेळ" ...