लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महापालिका निवडणूक २०२२

BMC Elections 2022 latest news , मराठी बातम्या

Bmc elections, Latest Marathi News

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे
Read More
उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray is the king of land scams; Ashish Shelar makes serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची २५ वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती. ते जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ...

तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..? - Marathi News | If the Supreme Court's stay is lifted all on the same day, the path for corporation elections will be clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?

आपल्याकडे कोणत्याही प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी शुल्लक कारणे पुरेशी असतात. इथे तर निवडणुकीचा प्रश्न आहे. इतके वर्ष निवडणुका लांबल्या. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा तीव्र आहेत. ...

मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब - Marathi News | BJP's 108 mandal presidents for 36 assembly constituencies in Mumbai will be confirmed today in the core committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब

मुंबई भाजपमध्ये पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, मंडल अध्यक्ष (विधानसभा अध्यक्ष), जिल्हाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष अशी रचना आहे. ...

धारावीचा मुद्दा पुन्हा पेटणार! BMC निवडणुकीआधी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर, रणनीती काय? - Marathi News | Rahul Gandhi in mumbai he will meet to people of dharavi and visit to project site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीचा मुद्दा पुन्हा पेटणार! BMC निवडणुकीआधी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर, रणनीती काय?

Rahul Gandhi News: विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात धारावीला भेट देण्याबरोबरच पक्ष संघटनेबद्दलही त्यांची बैठक होणार आहे.   ...

आमचं सरकार असतं तर...; कोस्टल रोडला तडे जाताच आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Aditya Thackeray attacks eknath Shinde as cracks appear on Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचं सरकार असतं तर...; कोस्टल रोडला तडे जाताच आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray addresses party workers at matoshree for upcoming bmc elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: अनेक धक्के बसत असल्याने मी आता धक्का पुरुष झालो आहे. कोण किती धक्के देत आहे, ते बघूया. विधानसभेला झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

विशेष लेख: राज ठाकरे यांचे भाकीत तरी खरे ठरणार का? - Marathi News | Special Article: Will Raj Thackeray's prediction come true? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरे यांचे भाकीत तरी खरे ठरणार का?

महापालिका निवडणुका होतील असे वाटत असताना त्यासाठी ऑक्टोबर- नोव्हेंबर उजाडेल असे राज ठाकरे यांना वाटते. सत्ताधारी पक्षाला निवडणुका झाल्याच पाहिजेत असे वाटण्याचे कोणतेही कारण नाही. ...

उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान! - Marathi News | A set back to Uddhav Thackerays Shiv Sena ahead of the Mumbai Municipal Corporation bmc elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान!

जे तगडे नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत, त्यांच्या जागी आता तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराचा उद्धवसेनेला शोध घ्यावा लागणार आहे. ...