BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२- मागील २५ वर्षाहून अधिक काळ मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागांवर विजय मिळवला. तर कालांतराने मनसेचे ६ नगरसेवक आणि काही अपक्ष नगरसेवकांना घेऊन शिवसेनेने त्यांचे संख्याबळ वाढवलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईत यापूर्वी २२७ वार्ड होते आता ती संख्या वाढून २३६ झाली आहे. Read More
Amit Shah News: अमित शाह यांनी भाजपाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी पालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या सुस्तावलेपणाचा चांगलाच समाचार घेतला ...
BMC Election 2022: आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी मुंबई महापालिकेवर भगवाच कायम राहणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...
Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, अमित शाहांचा मुंबई दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या महत्त्वाच्या बैठकीला शिवसेनेचे १३ माजी नगरसेवक गैरहजर होते. ...
BMC Election 2022 Update: आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार आहे, असे संकेत शिंदे गटातील खासदार Rahul Shewale यांनी दिले आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेवरील संकाटात आदित्य ठाकरेंनंतर आता तेजस ठाकरे सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंपुढे आता नेमके कोणते ऑप्शन आहेत? जाणून घ्या... ...
BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे तयारीला लागले असून, शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात आणण्याची जबाबदारी बंडखोर आमदारांवर दिल्याचे सांगितले जात आहे. ...
bmc election 2022: शिवसेनेतील बंडखोरी आणि भाजप, शिंदे गटाची युती हे मुंबई महापालिकेच्या उद्धव ठाकरेंसाठी चांगलीच डोकेदुखी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. ...