लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

‘रिअ‍ॅक्टर’वर दाब निर्माण झाल्याने जळगावातील गीतांजली केमिकल्समध्ये झाला स्फोट - Marathi News | The explosion caused by pressure on the 'Reactor' in Gitanjali Chemicals in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘रिअ‍ॅक्टर’वर दाब निर्माण झाल्याने जळगावातील गीतांजली केमिकल्समध्ये झाला स्फोट

गीतांजली केमिकल्समधील स्फोटातील ८ पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक ...

जळगाव: केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 8 गंभीर; संतप्त नागरिकांची दगडफेक - Marathi News | Jalgaon: A serious explosion in the chemical company, 8 employees serious; Angry stone pelted people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगाव: केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 8 गंभीर; संतप्त नागरिकांची दगडफेक

औद्योगिक वसाहतमधील गितांजली केमिकल्समध्ये रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याने सुमारे ८ कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

चंद्रपुरात महापारेषणच्या सबस्टेशनला आग - Marathi News |  Fire at the Chandrapur Sub-station | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात महापारेषणच्या सबस्टेशनला आग

शहरातील रत्नमाला चौकात असलेल्या महापारेषणच्या २२० केव्हीच्या वीज उपकेंद्राला मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास अचानक आग लागली. ...

काबूलमध्ये स्फोटांमध्ये ४० ठार, अनेक जखमी - Marathi News |  40 killed and many injured in Kabul blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये स्फोटांमध्ये ४० ठार, अनेक जखमी

काबूल : शिया मुस्लिमांच्या येथील सांस्कृतिक (तबायन) केंद्रात गुरुवारी घडवण्यात आलेल्या आत्मघाती स्फोटांत किमान ४० जण ठार तर किमान १८ जण जखमी झाले. ...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितांना दिलासा, मोक्कातून सुटका - Marathi News | Sadhvi Pragya Singh, Lieutenant Colonel Purohit wont be charged under MCOCA Malegaon blast case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितांना दिलासा, मोक्कातून सुटका

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने पाचजणांवरील मोक्का हटवला आहे. ...

हिरावाडीतील ‘त्या’ पाणीपुरी कारखानाचालकाविरोधात गुन्हा - Marathi News | nashik,hirawadi,factory,owner,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीतील ‘त्या’ पाणीपुरी कारखानाचालकाविरोधात गुन्हा

नाशिक : हिरावाडीतील पाणीपुरी कारखान्यातील आग व सिलिंडर स्फोट प्रकरणी पंचवटी पोलिसांनी कारखानामालक अखिलेश केशव चौहान (रा़स्वामी समर्थ केंद्राजवळ, शिवकृपानगर, हिरावाडी, पंचवटी) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...

बिहार : साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन 4 मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी  - Marathi News | Boiler blast at Sasa Musa sugar mill in Bihar's Gopalganj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार : साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन 4 मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

बिहारमधील गोपाळगंज येथील एका साखर कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. ...

इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 235 ठार, 100 जखमी - Marathi News | 85 killed and 80 injured in mosque attack in Egypt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 235 ठार, 100 जखमी

इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई प्रांतातील एका मशिदीवर शुक्रवारी दहशतवाद्यांना हल्ला केला. दहशतवाद्यांनी मशिदीत घुसून बॉम्बस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार केला. ...