माथनी शिवारातील स्फोटकाच्या गोदामात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (27 एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. ...
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा मुलगा आणि पुतण्या मुंबईला शुक्रवारी रात्री रवाना झाले. ...
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह मुंबईला नेण्याची तयारी वृत्त लिहिस्तोवर पूर्ण करण्यात आली होती. वृद्धत्व आणि विविध आजाराने ग्रासल्यामुळे गुरुवारी दुपारी गनीचा येथील मेडिकल रुग्णालयात मृत ...
मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती. ...