पाकिस्तानमधील दरेंगड भागात असलेल्या मस्तंगमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीच्या सभेत बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या बॉम्बस्फोटात अनेक नेत्यांसह 70 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
११ जुलै २००६ याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोटझाले होते. त्यावेळी काय स्थिती झाली होती हे या फोटोंमधून बघता येईल. ...