या घटनेत वराचा डोळा पूर्णपणे डॅमेज झाला असून त्याचे मनगटही हातापासून वेगळे झाले आहे. याशिवाय, या स्फोटामुळे त्याच्या शरिरालाही मोठ्या प्रमाणावर इजा झाली आहे. ...
Reached the hospital instead of honeymoon :नवसारीतील मिंडाबारी येथे राहणारा 28 वर्षीय लतेश नवरा म्हणून सासरच्या घरी पोहोचला. त्याने सात फेरे घेतले होते आणि आता तो नवीन आयुष्याला सुरुवात करत होता. ...