Nagpur Blast: नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. ...
Dombivali MIDC Blast: उद्योगात अग्रेसर असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात डोंबिवलीतील दुर्घटनेनंतर रात्रीतून कंपन्या बंद करण्याचे आदेश काढले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे कंपन्या बंद करायच्या आणि दुसरीकडे त्या कंपन्यांतील कामगारा ...
Dombivali MIDC Blast: डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान (अंबर) या रासायनिक कंपनीत रिॲक्टरच्या भीषण स्फोटाच्या घटनेला जेमतेम २० दिवस होत नाहीत तोच बुधवारी सकाळी डोंबिवलीतील एमआयडीसी पुन्हा एकदा अग्नितांडव आणि स्फोटाच्या आवाजाने हादरली. इंडो अमाइन या क ...
न्यायालयाने पोलिसांची मागणी विचारात न घेता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. ...