लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

बोधगया स्फोटमालिका- इंडियन मुजाहिदिनचे पाच दहशतवादी दोषी - Marathi News | Bodh Gaya serial blasts case: Special NIA court convicts five IM terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोधगया स्फोटमालिका- इंडियन मुजाहिदिनचे पाच दहशतवादी दोषी

बोधगया येथे 2013 साली स्फोट घडवून आणले गेले होते. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट, एकाचा मृत्यू - Marathi News | one killed in boiler blast at nitin gadkari's farmhouse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट, एकाचा मृत्यू

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

काेंढव्यात सिलेंडरचा स्फाेट, ज्येष्ठ महिला जखमी - Marathi News | cylienders blast in flat, senior woman injured in the incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेंढव्यात सिलेंडरचा स्फाेट, ज्येष्ठ महिला जखमी

गॅस लीक झाल्याने सिलेंडरचा स्फाेट हाेऊन घरातील सामानाला अाग लागल्याची घटना काेंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीत घडली. या स्फाेटात एक महिला जखमी झाली अाहे. ...

अफगाणिस्तानात दोन स्फोट; 25 जणांचा मृत्यू - Marathi News | Two explosions in Afghanistan kills 20 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात दोन स्फोट; 25 जणांचा मृत्यू

स्फोटांमध्ये 45 जण जखमी ...

मुंबईतील दहिसर परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट, महिलेसह दोन मुले होरपळली - Marathi News | Two children & a woman injured in a gas cylinder blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील दहिसर परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट, महिलेसह दोन मुले होरपळली

दहिसरमध्ये मंगळवारी सकाळी घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एका महिलेसह दोन मुले होरपळली . ...

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 48 जणांचा मृत्यू, 112 जखमी  - Marathi News | 31 killed, 50 injured in suicide bom attack in Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 48 जणांचा मृत्यू, 112 जखमी 

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात  48 जण ठार तर  112 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

न्या. रवींद्र रेड्डींचा राजीनामा मागे - Marathi News | Justice Rabindra Reddy's resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्या. रवींद्र रेड्डींचा राजीनामा मागे

आंध्र प्रदेशच्या निवृत्तिवेतनाच्या नियमांनुसार ज्यांना स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी तशी सूचना तीन महिने आधी द्यायची असते. ...

Mecca Masjid Case : 'NIA आंधळी व बहिरीदेखील', मक्का मशिदीतील आरोपींच्या सुटकेवरुन असदुद्दीन ओवेसीची टीका - Marathi News | Mecca Masjid Case verdict : NIA is blind and deaf also - Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mecca Masjid Case : 'NIA आंधळी व बहिरीदेखील', मक्का मशिदीतील आरोपींच्या सुटकेवरुन असदुद्दीन ओवेसीची टीका

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी NIA वर बोचरी टीका केली आहे. ...