लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

चीनमधील केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोट, 22 जणांचा मृत्यू - Marathi News | Blast kills at least 22 near north China chemical plant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोट, 22 जणांचा मृत्यू

चीनमधील एका केमिकल प्लांटमध्ये बुधवारी (28 नोव्हेंबर) भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...

१३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर - Marathi News | 13 villages on the dump truck | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर

पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे. ...

Wardha Blast; बॉम्बस्फोटाला जबाबदार कोण? - Marathi News | Who is responsible for the blasts? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha Blast; बॉम्बस्फोटाला जबाबदार कोण?

२० नोव्हेंबरला केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या परिसरात कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या दुदैवी घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. ...

Pakistan Blast: पाकच्या खैबर पख्तूनख्वातील हंगूमध्ये स्फोट, 20 जणांचा मृत्यू - Marathi News | 17 killed, 30 injured in blast in NW Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan Blast: पाकच्या खैबर पख्तूनख्वातील हंगूमध्ये स्फोट, 20 जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या कराचीतीली चिनी दूतावासाजवळ मोठा बॉम्बहल्ला केल्यानंतर खैबर पख्तूनख्वातील हंगू हे शहर स्फोटानं हादरलं आहे. ...

साश्रू नयनांनी अखेरचा निरोप - Marathi News | The last message to the tears of Shishu Nayana | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), केळापूर व जामणी या गावकऱ्यांचा मंगळवारचा दिवस हा बॉम्बच्या हादऱ्याने उजाडला. यात सोनेगाव (आबाजी) येथील तीन तर केळापूरच्या दोघांना जीव गमवावा लागला. यामुळे या दोन्ही गावावर शोककळा पसरली होती. ...

अमृतसर हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, ग्रेनेड फेकणाऱ्या स्थानिक तरुणाला अटक - Marathi News | Pakistani connections behind Nirankari Bhavan attack, and local people arrested by grenade arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसर हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, ग्रेनेड फेकणाऱ्या स्थानिक तरुणाला अटक

अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

निष्काळजीपणाचे ठरले सहा बळी - Marathi News | Six victims of negligence | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निष्काळजीपणाचे ठरले सहा बळी

हितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकावे लागतात. मग कामाचा परिणाम काय होईल, याचा विचारही न करता आगीच्या धगेवर जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात मंगळवारचा दिवस काळोख बनून आला. ...

Wardha Blast; कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना; मृतांची संख्या ६ वर - Marathi News | Wardha Blast; death Toll is on 6 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha Blast; कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना; मृतांची संख्या ६ वर

Wardha Blast: वर्धा जिल्ह्यातील पुलगावात असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास झालेल्या अपघाती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे. ...