लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

स्फोटानंतर क्रिप्टझोसह चार कारखाने बंद करण्याचे आदेश - Marathi News | Order to shut down four factories with cryptozo after the explosion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्फोटानंतर क्रिप्टझोसह चार कारखाने बंद करण्याचे आदेश

तीन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रामधील क्रिप्टझो कारखाना बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. ...

सिलिंडरच्या स्फोटात घर जळाले; एकजण अडकला - Marathi News | The house was burnt in the cylinder explosion, one stuck | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सिलिंडरच्या स्फोटात घर जळाले; एकजण अडकला

घरात आणखी एक भरलेले सिलिंडर आणि फ्रीज असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचण येत आहे. ...

काश्मीर युनिव्हर्सिटीबाहेर स्फोट; दोनजण जखमी  - Marathi News | Blast outside Kashmir University; Two people were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काश्मीर युनिव्हर्सिटीबाहेर स्फोट; दोनजण जखमी 

अद्याप स्पष्ट झालेले नाही की हा ग्रेनेड स्फोट आहे की पेट्रोल स्फोट आहे.  ...

ऐरोलीतील सिलिंडर स्फोटात अग्निशमनचे कर्मचारी जखमी, पंपहाउसमध्ये सुरक्षारक्षकांचा निवास - Marathi News | Fire crews injured in a cylinder blast in Aeroli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीतील सिलिंडर स्फोटात अग्निशमनचे कर्मचारी जखमी, पंपहाउसमध्ये सुरक्षारक्षकांचा निवास

आग विझवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी  - Marathi News | One Soldiers Died And Two Injured In IED Blast On LoC, Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी 

या स्फोटात सैन्याच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

फुग्यात वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या स्फोटात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | 12 year old girl dies in gas explosion in ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फुग्यात वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या स्फोटात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

इचलकरंजी येथील स्वामी मळ्यात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस टाकीचा भीषण स्फोट झाला आहे. ...

स्फोटात दाम्पत्यासह मुले जखमी - Marathi News |  Children injured in blast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्फोटात दाम्पत्यासह मुले जखमी

एकलहरारोड संभाजीनगर भोरमळ्यात भाडेतत्त्वावरील खोलीत राहणाऱ्या नरसिंग कांबळे यांच्या घरी शुक्रवारी पहाटे गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात पती-पत्नीसह तीन लहान मुले भाजून गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

माणगाव कंपनीतील स्फोट, तीन कामगांराचा मृत्यू             - Marathi News | Three killed in explosion in Mangaon Company | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माणगाव कंपनीतील स्फोट, तीन कामगांराचा मृत्यू            

कंपनी स्फोटातील कामगारांवर नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली येथे उपचार सुरू आहेत. ...