ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mobile Exploded : कामाच्या गडबडीत मोबाईल चार्ज करून तो घाईघाईत चार्जिंगवरून काढून थेट आपल्या पँटच्या खिशात टाकायची अनेकांना सवय असते. पण ही सवय एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. ...
Nagpur News भंडारा रोडवर असलेल्या कापसी गावातील भंगार गोदामात पुलगाव येथून आणलेले निकामी बाॅम्बशेल कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एक मजूर जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. ...
1993 Mumbai Blasts : 25 फेब्रुवारी 2015 रोजी विशेष टाडा न्यायालयाने सालेमला 1995 मध्ये मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन आणि त्याचा चालक मेहंदी हसन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ...