लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

65 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब; आजही अमेरिका राहते घाबरुन, जाणून घ्या ही सत्य घटना... - Marathi News | america-missing-nuclear-bomb-found-off-the-us-coast-of-georgia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :65 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब; आजही अमेरिका राहते घाबरुन, जाणून घ्या ही सत्य घटना...

5 फेब्रुवारी 1958 रोजी अमेरिकेचा 3447 किलोचा अणुबॉम्ब बेपत्ता झाला, 2004 मध्ये शोध सुरू केला. ...

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्... - Marathi News | mobile blast during charging child burned while playing game on phone lalitpur uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्...

वडिलांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. मग मुलाने त्यात गेम खेळायला सुरुवात केली. गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. ...

खाणीतील स्फाेटांमुळे घर काेसळले, बाप-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू - Marathi News | house collapsed due to the explosions in the mine; father-daughter died under the rubble | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाणीतील स्फाेटांमुळे घर काेसळले, बाप-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू

कांद्रीच्या हरीहरनगर येथील घटना : अधिक क्षमतेच्या स्फाेटांमुळे घरांना तडे ...

अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू, मृतदेह दूरवर उडून पडले - Marathi News | west bengal, Massive explosion at illegal firecracker factory; 7 workers died on the spot, bodies were blown away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू, मृतदेह दूरवर उडून पडले

स्फोट इतका भीषण होता की, अनेकांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले... ...

मिसाईल हल्ला की वाइन कॅरेटमध्ये बॉम्ब, कसं कोसळलं प्रिगोझिनचं विमान? काय म्हणतायत प्रत्यक्षदर्शी? - Marathi News | A missile attack or a bomb in a wine carat, how Prigozhin's plane crashed know about What do the eyewitnesses say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिसाईल हल्ला की वाइन कॅरेटमध्ये बॉम्ब, कसं कोसळलं प्रिगोझिनचं विमान? काय म्हणतायत प्रत्यक्षदर्शी?

अपघातावेळी, प्रिगोझिन आपल्या सात विश्वासू सहकाऱ्यांसह मॉस्को येथून सेंट पीटर्सबर्ग येथे जात होते. यादरम्यान त्यांच्या विमानाने हवेतच पेट घेताल आणि ते खाली कोसळले. या अपघातात तीन क्रू मेंबर्ससह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Kargil: कारगिलमधील कबाडी नाला परिसरात संशयास्पद स्फोट, दोघांचा मृत्यू, ६ जखमी  - Marathi News | Kargil: Suspicious explosion in Kabaddi Nala area of Kargil, 2 killed, 6 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलमधील कबाडी नाला परिसरात स्फोट, दोघांचा मृत्यू, ६ जखमी 

Suspicious Blast In Kargil: लडाखमधील द्रास, कागरिलमध्ये शुक्रवारी एक संदिग्ध स्फोट झाला. या स्फोटामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले. ...

रशियात मोठी दुर्घटना! गॅस स्टेशनजवळील स्फोटात 12 ठार, 60 हून अधिक जखमी; नेमकं काय घडलं? - Marathi News | Big accident in Russia 12 killed, over 60 injured in gas station blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात मोठी दुर्घटना! गॅस स्टेशनजवळील स्फोटात 12 ठार, 60 हून अधिक जखमी; नेमकं काय घडलं?

यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. ही दुर्घटना रशियातील दागेस्तानी शहरात घढली.  ...

अफगाणिस्तानमधील हॉटेलवर हल्ला; ३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी - Marathi News | Hotel Attack in Afghanistan; 3 people died, many were seriously injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील हॉटेलवर हल्ला; ३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. ...