लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ जोरदार स्फोट, डेरा गाझी खान परिसरा हादरला - Marathi News | A massive blast near Pakistan's largest atomic plant has rocked the Dera Ghazi Khan area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ जोरदार स्फोट, डेरा गाझी खान परिसरा हादरला

Pakistan News: पाकिस्तानमधील डेरा गाझी खान परिसरामध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला आहे. हा स्फोट पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ झाला आहे. ड्रोन हल्ल्याद्वारे हा स्फोट घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. ...

सीरियातील लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू  - Marathi News | Drone attack on military academy in Syria kills more than 100 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू 

Drone attack : सीरियातील लष्करी अकादमीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील लष्करी तळांवर झालेल्या आतापर्यंतच्या हल्ल्यामधील हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. ...

शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी - Marathi News | bihar-bomb-blast-in-araria-5-children-injured-police-searching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी

काही दिवसांपूर्वी परिसरात दरोडा पडला होता, त्यातील आरोपींनी हे बॉम्ब लपून ठेवल्याचा अंदाज आहे. ...

तुर्कीत आत्मघाती हल्ला; संसदेजवळ स्फोट, गोळीबारात एक हल्लेखोर ठार - Marathi News | Suicide bomber detonates a device in the Turkish capital, injuring 2 police officers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीत आत्मघाती हल्ला; संसदेजवळ स्फोट, गोळीबारात एक हल्लेखोर ठार

संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होण्याच्या काही तास आधी हा हल्ला झाला.  ...

मृतांच्या कुटुंबाला १३ लाख; नोकरीसह शैक्षणिक मदत - Marathi News | 13 lakhs to the families of the deceased; Educational assistance with employment | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मृतांच्या कुटुंबाला १३ लाख; नोकरीसह शैक्षणिक मदत

स्फोटानंतर सेंच्युरी कंपनीकडून भरपाई ...

टँकरचा स्फोट; सेंच्युरी रेयॉनवर गुन्हा दाखल - Marathi News | Tanker explosion; A case has been filed against Century Rayon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टँकरचा स्फोट; सेंच्युरी रेयॉनवर गुन्हा दाखल

टँकरचालक, मालकावरही निष्काळजीपणाचा ठपका; सुरक्षेकडेही दुर्लक्ष ...

दुर्घटनेत मृत्यू... नोकरीत कायम झाल्याचा शैलेशचा आनंद क्षणभंगूर - Marathi News | Shailesh's joy at being permanently employed is fleeting | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्घटनेत मृत्यू... नोकरीत कायम झाल्याचा शैलेशचा आनंद क्षणभंगूर

कंपनीतील सीएस-दोन विभागात हेल्पर म्हणून काम करत असलेला शैलेश शनिवारी सकाळी कंपनीत पोहोचला ...

राजकीय नेत्यांच्या भेटीने अडथळा, यंत्रणेवर माेठा ताण; नातलगांचा संताप - Marathi News | Obstructed by meeting of political leaders, anger of relatives | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राजकीय नेत्यांच्या भेटीने अडथळा, यंत्रणेवर माेठा ताण; नातलगांचा संताप

सेंच्युरी रेयॉन कंपनीत स्फोट : गर्दीने रुग्णालय यंत्रणेवर माेठा ताण ...