लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

Video: इस्रायली सैन्याचा गाझा विद्यापीठावर हल्ला, क्षणार्धात इमारत जमीनदोस्त, हवेत धुराचे लोट - Marathi News | Israel Hamas war Israel attack palestine gaza university us asks clarification video goes viral with blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: इस्रायली सैन्याचा गाझा विद्यापीठावर हल्ला, क्षणार्धात इमारत जमीनदोस्त, हवेत धुराचे लोट

इस्रायलच्या या कृत्यानंतर अमेरिकेने त्यांच्या लष्कराकडून मागितले स्पष्टीकरण ...

नायजेरियात भीषण स्फोट, डझनभर इमारती उध्वस्त; आठ ठार, ७७ जखमी, १०० बेपत्ता - Marathi News | Massive blast in Nigeria, dozens of buildings destroyed; Eight killed, 77 wounded, 100 missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजेरियात भीषण स्फोट, डझनभर इमारती उध्वस्त; आठ ठार, ७७ जखमी, १०० बेपत्ता

स्फोटानंतर इमारतींचे अवशेष विखुरलेले आहेत. बचावकार्य सुरु झाले असून मलब्याखाली अडकलेल्या लोकांची शोधाशोध सुरु आहे. ...

कोण आहे जैश-ऐ-अदल? इराणने पाकिस्तानात का केली एअर स्ट्राईक? जाणून घ्या... - Marathi News | Pakistan Iran : Who is Jaish-e-Adal? Why did Iran air strike in Pakistan? Find out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहे जैश-ऐ-अदल? इराणने पाकिस्तानात का केली एअर स्ट्राईक? जाणून घ्या...

इराणने पाकिस्तानात घुसून जैश-ऐ-अदलच्या ठिकाणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...

बॉम्ब स्फोटाने पुन्हा हादरला पाकिस्तान; ५ पोलिसांचा मृत्यू, २० पेक्षा अधिक नागरिक जखमी - Marathi News | Bomb blast in Pakistan 5 policemen killed more than 20 civilians injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉम्ब स्फोटाने पुन्हा हादरला पाकिस्तान; ५ पोलिसांचा मृत्यू, २० पेक्षा अधिक नागरिक जखमी

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून सीमेलगतच्या प्रदेशात हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; मिर्झा बेग जामिनावर बाहेर, १३ वर्षांनी जामीन - Marathi News | German Bakery Bomb blast; Mirza Baig out on bail, bail after 13 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; मिर्झा बेग जामिनावर बाहेर, १३ वर्षांनी जामीन

बेगला २०१० मध्ये एटीएसने अटक केली होती.  ...

इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ भीषण स्फोट; 105 जणांचा मृत्यू 170 जखमी - Marathi News | Massive explosion near grave of General Qasem Soleimani in Iran; 73 people died and 120 were injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ भीषण स्फोट; 105 जणांचा मृत्यू 170 जखमी

कासीम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदीनानिमित्त शेकडो लोक जमले होते. ...

दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ स्फोटाचा कॉल, स्पेशल सेलची टीम घटनास्थळी दाखल - Marathi News | Delhi Israel Embassy Blast call near Israeli Embassy in Delhi, Special Cell team rushed to the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ स्फोटाचा कॉल, स्पेशल सेलची टीम घटनास्थळी दाखल

राजधानी दिल्लीतील इस्रायली दूतावासाच्या पाठीमागे स्फोट झाल्याची माहिती मिळाल्याने खळबळ माजली.  ...

इचलकरंजीत सिलिंडरचा स्फोट, एक महिला जखमी - Marathi News | Cylinder blast in Ichalkaranji, one woman injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत सिलिंडरचा स्फोट, एक महिला जखमी

स्फोटाच्या तीव्रतेने भिंत फुटली ...