सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
काळवीट शिकार प्रकरण FOLLOW Blackbuck poaching case, Latest Marathi News
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकजणांनी त्याच्यावर गुंतवणूक केली आहे. या निर्णयामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. ...
काही लोकांना तर सलमानची चांगलीच खिल्ली उडवली आहे. काही फारच मजेदार फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. ...
मी अन्य काही लोकांसह घटनास्थळी धाव घेतली असता सलमान व उर्वरित कलाकारांनी घाबरुन काळवीटांना तिथेच सोडून पळ काढला ...
जोधपूर कोर्टाने सलमानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. ...
1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला आहे. ...
1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला असून, पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरवण्यात आले असून बाकी सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया सलमान खानचा आत्तापर्यंतचा क्राईम रेकॉर्ड... ...
आजचा दिवस संपायचा आधी सत्र न्यायालयातील जामिनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सलमानला नाईलाजाने तुरूंगात जावेच लागेल. ...