सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत. ...
हा आठवडा गाजला तो सलमानच्या अटकेमुळे. खरंतर गेल्या २० वर्षांत सलमाननं अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिलेत. पण गुरु वार हा माध्यमांसाठी खऱ्या अर्थानं ब्लॉकबस्टर ठरला. २० वर्षांपूर्वी टायगरनं केलेली काळविटांची शिकार त्याला पिंज-यापर्यंत घेऊन गेलीय. ...
टायगर जिंदा है! लेकीन सलाखों के पिछे है!! एवढे ऐकल्यावर जोधपूरच्या पंचक्रोशीतील माळरानात विहार करणारी हरणं, चिंकारा, काळवीटांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुकी जनावरं असलं म्हणून काय झाले, मन तर असतेच. ...